Ndps act Section 65 : Power to make rules regulating disposal of confiscated articles and rewards :

Narcotic Drugs and Psychotropic Substances Act 1985
Section 65 :
Power to make rules regulating disposal of confiscated articles and rewards :
Section 65 omitted by Act 2 of 1989, sec. 18 (w.e.f. 29-5-1989).
स्वापक औषधि और मन:प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५
धारा ६५ :
Omitted :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६५ :
सरकारजमा करण्यात आलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावण्याबाबत आणि बक्षीस देण्याबाबतचे विनियमन करण्याबाबतचे नियम करण्याचे अधिकार :
राज्य शासनाने या अधिनियमानुसार जे अपराध होतात त्या संबंधी जे नियम राज्य शासनाने करावयाचे ते नियम व इतर अपराधासंबंधी केंद्र शासनाने जे नियम करावयाचे ते नियम हे राज्य केंद्र शासनाला करता येतील.
१) या अधिनियमानुसार जप्त केलेले सर्व माल, वस्तू यांची विल्हेवाट लावणे.
२) अधिकारी, खबरे व या संदर्भात सहाय्य करणाऱ्या इतर व्यक्ती यांना जो दंड वसूल होईल त्यातून बक्षीस देण्याची तरतूद करणे.
——–
१.१९८९ चा अधिनियम २ कलम १८ द्वारे कलम ६५ वगळण्यात आला व प्रकरण पाच -अ समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply