SCST Act 1989 अनुसूची : कलम ३(२) (पाच-क) पहा :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९
अनुसूची :
१.(कलम ३(२) (पाच-क) पहा :
भारतीय दंड सहिते खालील कलम | — गुन्हाचे नाव व शिक्षा :
१२०-अ : गुन्हेगारीचा कट
१२०-ब : गुन्हेगारी कटासाठी शिक्षा
१४१ : बेकायदेशीर जमाव
१४२ : बेकायदेशीर जमावामधील व्यक्ति
१४३ : बेकायदेशीर जमावासाठी शिक्षा
१४४ : बेकायदेशीर जमावामध्ये घातक शस्त्रे घेऊन सामील होणे
१४५ : बेकायदेशीर जमावामध्ये तो पांगापांग होणार आहे हे माहीत असून त्यात सामील होणे किंवा सतत रहाणे
१४६ : दंगल घडविणे
१४७ : दंगल घडविण्यासाठी शिक्षा
१४८ : घातक शस्त्रे घेऊन दंगल घडविणे
२१७ : कायद्याचे पालन करण्यास लोकसेवकाने नकार, शिक्षा किंवा मालमत्ता जप्त करण्यापासून वाचविण्याचा हेतू असणे
३१९ : इजा करणे
३२० : गंभीर दुखापत
३२३: स्वेच्छेने इजा करण्याबद्दल शिक्षा
३२४: स्वेच्छेने घातक शस्त्रांनी किंवा त्यासारख्या शस्त्रांनी इजा करणे
३२५ : स्वेच्छेने गंभीर दुखापत करण्याबद्दल शिक्षा
३२६-ख(बी) : स्वेच्छेने अॅसिड फेकणे किंवा फेकण्याचा प्रयत्न करणे
३३२: स्वेच्छेने लोकसेवकाला जखमी होण्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करणे
३४१ : बेकायदेशीर अवरोध करण्याबाबत शिक्षा
३५४ : स्त्रीची अप्रतिष्ठा करण्याच्या हेतूने तिच्यावर हल्ला करणे किंवा दंडनीय बळाचा वापर करणे
३५४-अ(ऐ) : लैंगिक छळवणूक आणि लैंगिक छळवणुकीसाठी शिक्षा
३५४-ब(बी) : स्त्रीची वस्त्रे उतरविण्याच्या दृष्टीने हल्ला किंवा दंडनीय जबरदस्ती करणे
३५४-क(सी) : टक लावून पहाणे (व्हॉयरिझम)
३५४-ड(डी) : पाठलाग करणे
३५९ : पळवून नेणे
३६३ : पळवून नेण्याबद्दल शिक्षा
३६५ : व्यक्तिला बेकायदेशीर रीत्या डांबून ठेवण्याच्या दृष्टीने पळवून नेणे किंवा अपहरण करणे
३७६-ब(बी) : विभक्त असताना पतीने पत्नीबरोबर लैंगिक समागम करणे
३७६-क(सी) : व्यक्तिने अधिकाराने लैंगिक समागम करणे
४४७ : बेकायदेशीर प्रवेश करणे
५०६ : बेकायदेशीय धाकदपटशा दाखविणे
५०९ : स्त्रीची अप्रतिष्ठा करण्याच्या दृष्टीने शब्द वापरणे, अंगविक्षेप करणे किंवा कश्ती करणे.)
——–
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक १ याच्या कलम १२ द्वारा (२६-१-२०१६ पासून) समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply