Bsa कलम १५६ : सत्यवादित्वाची परीक्षा करणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांना विरोधणाऱ्या पुराव्यास बंदी :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १५६ : सत्यवादित्वाची परीक्षा करणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांना विरोधणाऱ्या पुराव्यास बंदी : साक्षीदाराच्या चारित्र्याला धक्का पोचवून त्याची विश्वासपात्रता डळमळीत करण्याकडे ज्या प्रश्नाचा रोक असून तेवढ्यापुरताच चोकशीशी संबद्ध असेल असा कोणताही प्रश्न त्याला विचारण्यात येऊन त्याने त्याचे उत्तर दिलेले असेल तेव्हा,…