Bnss कलम ५८ : अटक व्यक्तीला २४ तासांपेक्षा जास्त काळ स्थानबध्द करून ठेवणे नाही :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ५८ : अटक व्यक्तीला २४ तासांपेक्षा जास्त काळ स्थानबध्द करून ठेवणे नाही : कोणताही पोलीस अधिकारी, वॉरंटाशिवाय अटक केलेल्या व्यक्तीला, प्रकरणाच्या समग्र परिस्थितीनुसार वाजवी असेल त्याहून अधिक काळ हवालतील स्थानबध्द करणार नाही, व दंडाधिकाऱ्याने कलम १८७ खाली विशेष आदेश…

Continue ReadingBnss कलम ५८ : अटक व्यक्तीला २४ तासांपेक्षा जास्त काळ स्थानबध्द करून ठेवणे नाही :