Bnss कलम ५५ : पोलीस अधिकारी वॉरंटाशिवाय अटक करण्यासाठी दुय्यम अधिकाऱ्याला प्रतिनियुक्त करतो तेव्हाची प्रक्रिया :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ५५ : पोलीस अधिकारी वॉरंटाशिवाय अटक करण्यासाठी दुय्यम अधिकाऱ्याला प्रतिनियुक्त करतो तेव्हाची प्रक्रिया : १) जेव्हा पोलीस ठाण्याचा कोणताही अंमलदार अधिकारी किंवा १३ व्या प्रकरणाखाली अन्वेषण करणारा कोणताही पोलीस अधिकारी, जिला वॉरंटाशिवाय वैधपणे अटक करता येईल अशा कोणत्याही व्यक्तीला…