Bnss कलम ४१९ : दोषमुक्तीच्या बाबतीत अपील :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४१९ : दोषमुक्तीच्या बाबतीत अपील : १) पोटकलम (२) मध्ये तरतूद करण्यात आली आहे ते खेरीज करून आणि पोटकलमे (३) व (५) च्या तरतुदींना अधीन राहून,- (a) क) (अ) जिल्हा दंडाधिकारी, कोणत्याही प्रकरणात, सरकारी अभियोक्त्याला एखाद्या दंडाधिकाऱ्याने दखली व…