Bnss कलम ४१५ : दोषसिध्दीविरूध्द अपील :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४१५ : दोषसिध्दीविरूध्द अपील : १) उच्च न्यायालयाने आपल्या असाधारण मूळ फौजदारी अधिकारितेत केलेल्या संपरीक्षेत सिध्ददोष ठरवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करता येईल. २) ज्या व्यक्तीला सत्र न्यायाधीशाने किंवा अपर सत्र न्यायाधीशाने केलेल्या संपरीक्षेत सिध्ददोष ठरवण्यात आले…

Continue ReadingBnss कलम ४१५ : दोषसिध्दीविरूध्द अपील :