Bnss कलम ३९४ : पूर्वी सिद्धदोष ठरवलेल्या अपराध्याचा पत्ता कळविण्याचा आदेश :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३९४ : पूर्वी सिद्धदोष ठरवलेल्या अपराध्याचा पत्ता कळविण्याचा आदेश : १) तीन वर्षे किवां त्याहून अधिक मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाबद्दल भारतातील कोणत्याही न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला सिध्ददोष ठरवलेले असून, द्वितीय वर्ग दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयाहून अन्य कोणत्याही न्यायालयाने तीन वर्षे…