Bnss कलम ३७० : चौकशी किंवा संपरीक्षा पुन्हा सुरू करणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३७० : चौकशी किंवा संपरीक्षा पुन्हा सुरू करणे : १) जेव्हा केव्हा कलम ३६७ किंवा कलम ३६८ खाली चौकशी किंवा संपरीक्षा लांबणीवर टाकण्यात येईल तेव्हा, दंडाधिकाऱ्यास किंवा, प्रकरणपरत्वे, न्यायालयास, संबंधित व्यक्ती मनोविकल असण्याचे बंद झाल्यानंतर कोणत्याही वेळी चौकशी किंवा…