Bnss कलम ३४९ : व्यक्तीला नमूना सही किंवा हस्ताक्षर देण्यासाठी आदेश देण्याचा दंडाधिकाऱ्यांचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३४९ : व्यक्तीला नमूना सही किंवा हस्ताक्षर देण्यासाठी आदेश देण्याचा दंडाधिकाऱ्यांचा अधिकार : या संहितेअन्वये कोणतेही अन्वेषण किंवा कार्यवाही करण्याच्या प्रयोजनासाठी कोणत्याही व्यक्तीला, तसेच आरोपी व्यक्तीला नमूना स्वाक्षरी किंवा हस्ताक्षराचा नमूना किंवा बोटांचे ठसे किंवा आवाजाचा नमुना देण्याचे निदेश…

Continue ReadingBnss कलम ३४९ : व्यक्तीला नमूना सही किंवा हस्ताक्षर देण्यासाठी आदेश देण्याचा दंडाधिकाऱ्यांचा अधिकार :