Bnss कलम २७९ : फिर्यादीची अनुपस्थिती अगर मृत्यू :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २७९ : फिर्यादीची अनुपस्थिती अगर मृत्यू : १) जर दिलेल्या फिर्यादीवरून समन्स काढण्यात आले असेल आणि आरोपीच्या अनुपस्थितीसाठी नियत केलेल्या दिवशी किंवा त्यानंतरच्या ज्या कोणत्याही दिवसापर्यंत सुनावणी तहकूब केली जाईल त्या दिवशी फिर्याददार उपस्थित राहिला नाही तर, फिर्याददाराला उपस्थित…