Bnss कलम २२२ : अब्रूनुकसानीबद्दल खटला :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २२२ : अब्रूनुकसानीबद्दल खटला : १) भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ३५६ खाली शिक्षापात्र असलेल्या अपराधामुळे उपसर्ग पोचलेल्या एखाद्या व्यक्तीने फिर्याद दिल्याखेरीज कोणतेही न्यायालय त्या अपराधाची दखल घेणार नाही : परंतु, जेथे अशी व्यक्ती बालक किंवा मनोविकल किंवा…