Bnss कलम २११ : आरोपीच्या अर्जा वरुन वर्ग करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २११ : आरोपीच्या अर्जा वरुन वर्ग करणे : कलम २१० च्या पोटकलम (१) च्या खंड (ग) खाली दंडाधिकारी अपराधाची दखल घेईल तेव्हा, कोणताही साक्षीपुरावा घेण्याआधी आरोपीला असे कळवले जाईल की, त्या प्रकरणाची चौकशी किंवा संपरीक्षा अन्य दंडादिकाऱ्याकडून करून घेण्यास…

Continue ReadingBnss कलम २११ : आरोपीच्या अर्जा वरुन वर्ग करणे :