Bnss कलम १८ : सरकारी अभियोक्ते (लोक अभियोजक / पक्षचालक / सरकारी वकील) :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १८ : सरकारी अभियोक्ते (लोक अभियोजक / पक्षचालक / सरकारी वकील) : १) प्रत्येक उच्च न्यायालयासाठी केंद्र शासन किंवा राज्यशासन, उच्च न्यायालयाचा विचार घेतल्यानंतर अशा न्यायालयात, प्रकरणपरत्वे, केंद्र किंवा राज्य शासनाच्या वतीने कोणत्याही खटला, अपील किंवा अन्य कार्यवाही चालवण्यासाठी…