Bnss कलम १२७ : प्रजाक्षोभक (राजद्रोहात्मक) साहित्य प्रसृत करणाऱ्या व्यक्तीकडून चांगल्या वर्तनाचा जामीन :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १२७ : प्रजाक्षोभक (राजद्रोहात्मक) साहित्य प्रसृत करणाऱ्या व्यक्तीकडून चांगल्या वर्तनाचा जामीन : १) जेव्हा एखाद्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याला, त्याच्या स्थानिक अधिकारितेत किंवा त्याबाहेर असताना जी व्यक्ती,- एक) (a) (क) (अ) भारतीय न्याय संहिता २०२३ यातील कलम १५२ किंवा कलम १९६…