Bns 2023 कलम ६७ : फारकतीच्या काळात पुरुषाने आपल्या पत्नीशी लैंगिक समागम (संभोग) करणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ६७: फारकतीच्या काळात पुरुषाने आपल्या पत्नीशी लैंगिक समागम (संभोग) करणे : कलम : ६७ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : फारकतीच्या काळात पतीचा पत्नीशी लैंगिक समागम. शिक्षा : किमान २ वर्षांचा कारावास किंवा कमाल ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड . दखलपात्र…