Bns 2023 कलम ५३ : अपप्रेरित (चिथावणीच्या) कृतीमुळे घडून आलेल्या, पण अपप्रेरकाला (चिथावणी देणाऱ्याला) उद्देशित असलेल्या कृतीहून भिन्न अशा परिणामाबद्दल अपप्रेरकाचे (चिथावणी देणाऱ्याचे) दायित्व (जबाबदारी) :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ५३ : अपप्रेरित (चिथावणीच्या) कृतीमुळे घडून आलेल्या, पण अपप्रेरकाला (चिथावणी देणाऱ्याला) उद्देशित असलेल्या कृतीहून भिन्न अशा परिणामाबद्दल अपप्रेरकाचे (चिथावणी देणाऱ्याचे) दायित्व (जबाबदारी) : कलम : ५३ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कोणत्याही अपराधाचे अपप्रेरण - अपप्रेरित कृतीमुळे घडून आलेला पण…