Bns 2023 कलम ५२ : अपप्रेरित (चिथावणी दिलेल्या) कृतीबद्दल आणि प्रत्यक्षात केलेल्या कृतीबद्दल अशा दोन्ही अपराधांच्या एकत्रित शिक्षेबद्दल अपप्रेरक (चिथावणी देणारा) केव्हा पात्र (जबाबदार) असतो :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ५२ : अपप्रेरित (चिथावणी दिलेल्या) कृतीबद्दल आणि प्रत्यक्षात केलेल्या कृतीबद्दल अशा दोन्ही अपराधांच्या एकत्रित शिक्षेबद्दल अपप्रेरक (चिथावणी देणारा) केव्हा पात्र (जबाबदार) असतो : कलम : ५२ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : अपप्रेरित (चिथावणी दिलेल्या) कृतीबद्दल आणि प्रत्यक्षात केलेल्या कृतीबद्दल अशा…