Bns 2023 कलम ५० : अपप्रेरित (चिथावणी ज्याला दिली आहे) व्यक्तीने अपप्रेरकाच्यापेक्षा (चिथावणी देणाऱ्यापेक्षा) वेगळ्या उद्देशाने कृती केल्यास अपप्रेरणाबद्दल (चिथावणी देण्याबद्दल) शिक्षा :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ५० : अपप्रेरित (चिथावणी ज्याला दिली आहे) व्यक्तीने अपप्रेरकाच्यापेक्षा (चिथावणी देणाऱ्यापेक्षा) वेगळ्या उद्देशाने कृती केल्यास अपप्रेरणाबद्दल (चिथावणी देण्याबद्दल) शिक्षा : कलम : ५० अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कोणत्याही अपराधांचे अपप्रेरण, जर अपप्रेरित व्यक्तीने अपप्रेरकाच्यापेक्षा वेगळ्या उद्देशाने कृती केल्यास. शिक्षा…