Bns 2023 कलम ४० : शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क सुरू होणे व चालू राहणे:
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ४० : शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क सुरू होणे व चालू राहणे: शरीराचा खाजगीरीत्या बचाव करण्याचा हक्क, अपराध करण्यात आला नसला तरी तो अपराध करण्याच्या प्रयत्नामुळे किंवा धमकीमुळे शरीरास धोका असल्याची वाजवी धास्ती निर्माण होताच सुरू होतो आणि शरीराला धोका…