Bns 2023 कलम ३७ : ज्यांच्यापासून खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क नाही त्या कृती :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३७ : ज्यांच्यापासून खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क नाही त्या कृती : १) त्या कृतींपासून, (a) क) (अ) ज्या कृतीमुळे मृत्युची किंवा जबर दुखापतीची वाजवी धास्ती निर्माण होत नाही ती कृती एखाद्या लोक सेवकाने आपल्या पदाधिकाराच्या आभासामुळे सद्भावपूर्वक कार्य करताना केलेली…