Bns 2023 कलम ३१४ : मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार (अफरातफर / गैरवापर) :
भारतीय न्याय संहिता २०२३ मालमत्तेच्या आपराधिक अपहारा (अफरातफर / गैरवापर) विषयी : कलम ३१४ : मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार (अफरातफर / गैरवापर) : कलम : ३१४ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : जंगम मालमत्तेचा अप्रामाणिकपणे अपहार करणे किंवा ती आपल्या उपयोगासाठी स्वत:ची म्हणून वापरणे. शिक्षा : सहा…