Bns 2023 कलम २९१ : प्राण्याबाबत हयगयीचे वर्तन :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २९१ : प्राण्याबाबत हयगयीचे वर्तन : कलम : २९१ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : एखाद्या व्यक्तीने आपल्या कब्जातील कोणत्याही प्राण्यापासून मानववी जीविताला पोचणाऱ्या धोक्याच्या किंवा जबर दुखापत होण्याच्या संबंधात खबरदारी म्हणून अशा प्राण्याचा बंदोबस्त करण्याचे टाळणे. शिक्षा : ६ महिन्यांचा…

Continue ReadingBns 2023 कलम २९१ : प्राण्याबाबत हयगयीचे वर्तन :