Bns 2023 कलम २७० : सार्वजनिक उपद्रव :
भारतीय न्याय संहिता २०२३ प्रकरण १५ : सार्वजनिक (लोक) आरोग्य, सुरक्षितता, सोय, सभ्यता व नीतिमत्ता यांना बाधक अशा अपराधांविषयी : कलम २७० : सार्वजनिक उपद्रव : जिच्यामुळे जनतेला अथवा जे आजूबाजूस राहतात किंवा तेथील मालमत्तेच्या ठिकाणी ज्यांची वहिवाट आहे अशा सरसकट सर्व लोकांना सामाईकपणे होणारी…