Bns 2023 कलम २६५ : ज्यासाठी अन्यथा उपबंध (तरतूद) केलेला नाही अशा प्रकरणात कायदेशीर गिरफदारीला (अटकेला) प्रतिकार करणे, किंवा पळून जाणे, किंवा अवैधपणे (बेकायदेशीरपणे) सुटका करणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २६५ : ज्यासाठी अन्यथा उपबंध (तरतूद) केलेला नाही अशा प्रकरणात कायदेशीर गिरफदारीला (अटकेला) प्रतिकार करणे, किंवा पळून जाणे, किंवा अवैधपणे (बेकायदेशीरपणे) सुटका करणे : कलम : २६५ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : ज्यांसाठी अन्यथा उपबंध केलेला नाही अशा प्रकरणांत कायदेशीर…