Bns 2023 कलम २४८ : क्षती (नुकसान) पोचवण्याच्या उदेशाने अपराधाचा खोटा दोषारोप करणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २४८ : क्षती (नुकसान) पोचवण्याच्या उदेशाने अपराधाचा खोटा दोषारोप करणे : कलम : २४८ (क) (अ) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : क्षती पोचवण्याच्या उद्देशाने अपराधाचा खोटा दोषारोप करणे. शिक्षा : ५ वर्षांचा कारावास किंवा २००००० रुपए द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र…