Bns 2023 कलम २१९ : लोकसेवकाच्या प्राधिकारान्वये (अधिकाराप्रमाणे) विक्रीस काढलेल्या मालमत्तेच्या विक्रीस अटकाव (हरकत) करणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २१९ : लोकसेवकाच्या प्राधिकारान्वये (अधिकाराप्रमाणे) विक्रीस काढलेल्या मालमत्तेच्या विक्रीस अटकाव (हरकत) करणे : कलम : २१९ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लोकसेवकाच्या प्राधिकारान्वये विक्रीस काढलेल्या मालमत्तेच्या विक्रीला अटकाव करणे. शिक्षा :१ महिन्याचा कारावास किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र…