Bns 2023 कलम १३३ : गंभीर प्रक्षोभकारण नसताना एरवी एखाद्या व्यक्तीची मानहानी करण्याच्या उद्देशाने हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १३३ : गंभीर प्रक्षोभकारण नसताना एरवी एखाद्या व्यक्तीची मानहानी करण्याच्या उद्देशाने हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे : कलम : १३३ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : गंभीर व आकस्मिक प्रक्षोभकारण नसताना एरवी, एखाद्या व्यक्तीची मानहानी करण्याच्या उद्देशाने हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग…