Bns 2023 कलम ११ : एकान्त बंदिवास :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ११ : एकान्त बंदिवास : न्यायालयाला या संहितेखाली ज्या अपराधाबद्दल एखाद्या व्यक्तीला सश्रम कारावासाची (सक्तमजुरी) शिक्षा देण्याचा अधिकार आहे त्या अपराधाबद्दल जेव्हा केव्हा त्या व्यक्तीला सिद्धदोष ठरवण्यात येईल तेव्हा, न्यायालय त्याच्या शिक्षादेशाद्वारे असा आदेश देऊ शकेल की, अपराध्याला ज्या कारावासाची…