Constitution बारावी अनुसूची : (अनुच्छेद २४३ब)

भारताचे संविधान ( राज्यघटना ) १.(बारावी अनुसूची : (अनुच्छेद २४३ब) नगरपालिका इत्यादींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या : १) नगर नियोजनासह नागरी क्षेत्र विनियोजन. २) जमिनींच्या वापराचे व इमारतींच्या बांधकामाचे विनियमन. ३) आर्थिक व सामाजिक विकासासाठी नियोजन. ४) रस्ते व पूल. ५) घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक…

Continue ReadingConstitution बारावी अनुसूची : (अनुच्छेद २४३ब)