Constitution दहावी अनुसूची : (अनुच्छेद १०२ (२) आणि १९१ (२))
भारताचे संविधान ( राज्यघटना ) १.(दहावी अनुसूची : (अनुच्छेद १०२ (२) आणि १९१ (२)) पक्षांतराच्या कारणावरुन अपात्र होण्यासंबंधी तरतुदी : परिच्छेद १ : अर्थ लावणे : या अनुसूचीत, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, क) सभागृह याचा अर्थ, संसदेचे कोणतेही सभागृह किंवा राज्याच्या विधानसभेचे किंवा, यथास्थिति,…