Hma 1955 कलम ९ : दांपत्याधिकाराचे प्रत्यास्थापन :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ दांपत्याधिकारांचे प्रत्यास्थापन व न्यायिक फारकत : कलम ९ : दांपत्याधिकाराचे प्रत्यास्थापन : १.(***) जेव्हा पती किंवा पत्नी वाजवी सबब असल्याशिवाय दुसऱ्याच्या सहवासातून दूर झाली असेल तेव्हा, नाराज पक्षाला जिल्हा न्यायालयाकडे दांपत्याधिकारांच्या प्रत्यास्तापनासाठी विनंतीअर्ज करुन अर्ज करता येईल आणि अशा विनंतीअर्जात केलेली…