IT Act 2000 कलम ८६ : अडचणी दूर करणे :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ८६ : अडचणी दूर करणे : १) या अधिनियमाच्या तरतुदी अमलात आणताना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास केंद्र शासन राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे, अडचण दूर करण्यसाठी त्याला आवश्यक किंवा इष्ट वाटेल अशा या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसतील अशा तरतुदी करील. परंतु…

Continue ReadingIT Act 2000 कलम ८६ : अडचणी दूर करणे :