Pca act 1960 कलम ७ : मंडळाचा सचिव आणि अन्य कर्मचारी :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ७ : मंडळाचा सचिव आणि अन्य कर्मचारी : (१) केंद्र सरकार १.(***) मंडळाच्या सचिवाची नियुक्त करील. (२) यासंबंधात केंद्र सरकारकडून करण्यात येतील अशा नियमाच्या अधीनतेने मंडळ, आपल्या शक्तींचा वापर करण्यासाठी आणि कार्ये पार पाडण्यासाठी आवश्यक इतके अधिकारी व…