Mv act 1988 कलम ७ : विवक्षित वाहनांसाठी शिकाऊ व्यक्तीचे लायसन देण्यावरील निर्बंध :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ७ : विवक्षित वाहनांसाठी शिकाऊ व्यक्तीचे लायसन देण्यावरील निर्बंध : १.(१) कोणत्याही व्यक्तीला, किमान एक वर्ष हलके वाहन चालविण्याचे लायसन धारण केलेले असल्याशिवाय परिवहन वाहन चालविण्याचे शिकाऊ लायसन दिले जाणार नाही.) २.(परंतु या पोट-कलमातील कोणतीही गोष्ट ई-गाडी किंवा ई रिक्षास…