Pca act 1988 कलम ७ : लोक सेवकाला लाच देण्या संबंधित अपराध :
भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रकरण ३ : अपराध आणि शास्ती : कलम ७ : १.( लोक सेवकाला लाच देण्या संबंधित अपराध : कोणताही लोक सेवक जो, - (a) क) अ) कोणत्याही व्यक्तीकडुन, स्वत: किंवा कोणत्याही अन्य लोकसेवका द्वारे लोक कर्तव्याचे कार्यपालन अयोग्यरित्या किंवा बेईमानीने केले…