Mv act 1988 कलम ७७ : मालमोटार परवान्यासाठी अर्ज :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ७७ : मालमोटार परवान्यासाठी अर्ज : एखादे मोटार वाहन भाडे किंवा मोबदला घेऊन मालाची ने-आण करण्यासाठी किंवा अर्जदार करत असलेला व्यापारउदीम अथवा धंदा यासाठी किंवा त्या संबंधात मालाची ने-आण करण्यासाठी वापरण्याचा परवाना (या प्रकरणात त्याचा उल्लेख मालमोटार परवाना असा केला…