IT Act 2000 कलम ७०क(अ) : १.(राष्ट्रीय मध्यवर्ती (नोडल) एजन्सी :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ७०क(अ) : १.(राष्ट्रीय मध्यवर्ती (नोडल) एजन्सी : १) केंद्र सरकार, शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे अतिमहत्त्वाच्या माहितीविषयक पायाभूत सुविधेचे संरक्षण करण्याच्या बाबतीत शासनाच्या कोणत्याही संघटनेस, राष्ट्रीय मध्यवर्ती एजन्सी म्हणून नामनिर्देशित करू शकेल. २) पोटकलम (१) अन्वये नामनिर्देशित केलेली राष्ट्रीय मध्यवर्ती…