JJ act 2015 कलम ६ : ज्या व्यक्तीने अपराध केला, त्यावेळेस त्याचे वय अठरा (१८) वर्षापेक्षा कमी असताना, त्या व्यक्तीचे स्थान :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ६ : ज्या व्यक्तीने अपराध केला, त्यावेळेस त्याचे वय अठरा (१८) वर्षापेक्षा कमी असताना, त्या व्यक्तीचे स्थान : १) एखाद्या व्यक्तीने वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर, त्याने १८ वर्षे वय होण्यापूर्वी केलेल्या अपराधासाठी पकडले गेल्यास, सदर व्यक्तीस या कलमातील तरतुदीनुसार…