IT Act 2000 कलम ६६क(अ) : १.(संदेशवहन सेवा इत्यादींमार्फत अपराधकारक संदेश पाठविण्याबाबत शास्ती :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६क(अ) : १.(संदेशवहन सेवा इत्यादींमार्फत अपराधकारक संदेश पाठविण्याबाबत शास्ती : १. जन विश्वास (संशोधन) अधिनियम २०२३ (२०२३ चा १८) च्या कलम २ आणि अनुसूची द्वारा वगळण्यात आला. श्रेया सिंघल विरुद्ध भारतीय संघ, एआयआर २०१५ एससी. १५२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक…