Fssai कलम ६२ : अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याला अडथळा आणण्यासाठी किंवा तोतयागिरी केल्याबद्दल शास्ती :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ६२ : अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याला अडथळा आणण्यासाठी किंवा तोतयागिरी केल्याबद्दल शास्ती : जर कोणतीही व्यक्ती, कोणत्याही सबळ कारणाशिवाय अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्यास या अधिनियमाद्वारे नेमून दिलेल्या कामकाजात अडथळा आणेल, विरोध करेल किंवा अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल, तोतयेगिरी…