Pca act 1988 कलम ५ : विशेष न्यायाधीशांची कार्यपध्दती आणि अधिकार :
भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ५ : विशेष न्यायाधीशांची कार्यपध्दती आणि अधिकार : १)विशेष न्यायाधीशाला, आरोपीला त्याच्यापुढे खटल्यासाठी दाखल केले जाण्यापूर्वीच अपराधांची दखल घेता येईल आणि आरोपी व्यक्तीवरील खटला चालवतेवेळी तो, फौजदारी प्रक्रिया संहिता,१९७३ (१९७४ चा २) या अन्वये दंडाधिकाऱ्यांना अधिपत्राचे खटले चालविण्यासाठी जी कार्यपध्दती…