JJ act 2015 कलम ५५ : आस्थापना व व्यवस्थापनांच्या कामकाजाचे मूल्यमापन :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ५५ : आस्थापना व व्यवस्थापनांच्या कामकाजाचे मूल्यमापन : १) केंद्र शासन किंवा राज्य सरकार १.(अथवा जिल्हा दंडाधिकारी), स्वतंत्रपणे या अधिनियमान्वये नोंदलेली मंडळे, समित्या, विशेष बाल पोलीस केंद्रे, नोंदणीकृत संस्था, सुयोग्य संस्था किंवा व्यक्ती म्हणून मान्यताप्राप्त संस्था किंवा व्यक्ती शासनाने ठरवून…