Fssai कलम ५३ : भ्रामक जहिरातींसाठी शास्ती :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ५३ : भ्रामक जहिरातींसाठी शास्ती : १) कोणतीही व्यक्ती, (a) क) कोणत्याही अन्नाचे (खाद्याचे) मिथ्या (खोटे) वर्णन करणारी; किंवा (b) ख) कोणत्याही अन्नाचे (खाद्याचे) स्वरुप किंवा सत्व किंवा दर्जाबाबत खोटी हमी देईल किंवा दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध करील…

Continue ReadingFssai कलम ५३ : भ्रामक जहिरातींसाठी शास्ती :