Epa act 1986 कलम ४ : अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि त्यांच्या शक्ती व कार्ये :
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम ४ : अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि त्यांच्या शक्ती व कार्ये : (१) कलम ३, पोटकलम (३) च्या उपबंधांना बाध न आणता, केंद्र सरकार, या अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता, त्याला वाटतील ती पदनामे असलेले अधिकारी नियुक्त करू शकेल आणि या अधिनियमाखाली त्याला योग्य वाटतील…