Bnss कलम ४७६ : मृत्युदंडाचे बाबतीत केंद्र शासनाचा समवर्ती अधिकार :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४७६ : मृत्युदंडाचे बाबतीत केंद्र शासनाचा समवर्ती अधिकार : कलमे ४७३ व ४७४ यांद्वारे राज्य सरकारला प्रदान करण्यात आलेले अधिकार मृत्युदंडाच्या बाबतीत केंद्र सरकारलाही वापरता येतील.