Bnss कलम ३८८ : उत्तर देण्यास किंवा दस्तैवज हजर करण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीला कारावासात ठेवणे किंवा हवालतीत पाठविणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३८८ : उत्तर देण्यास किंवा दस्तैवज हजर करण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीला कारावासात ठेवणे किंवा हवालतीत पाठविणे : जर कोणत्याही साक्षीदाराने त्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास अथवा फौजदारी न्यायालयापुढे एखादा दस्तऐवज किंवा एखादी वस्तू हजर करण्यास जिला फर्मावण्यात आले…