Pocso act 2012 कलम ३७ : न्यायचौकशी कक्षांतर्गत पार पाडणे :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ३७ : न्यायचौकशी कक्षांतर्गत पार पाडणे : विशेष न्यायालय कक्षांतर्गत आणि बालकाच्या आईवविडलांच्या किंवा बालक ज्याच्यावर विश्वास ठेवते किंवा त्याला ज्याच्याबद्दल आत्मविश्वास वाटतो अशा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या उपस्थितीत प्रकरणांची न्यायचौकशी करील: परंतु असे की, जेव्हा विशेष न्यायालयाचे असे…