Pocso act 2012 कलम ३६ : साक्ष देण्याच्या वेळी बालकाला आरोपी न दिसणे :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ३६ : साक्ष देण्याच्या वेळी बालकाला आरोपी न दिसणे : १) साक्ष नोंदविण्याच्या वेळी बालकाला कोणत्याही प्रकारे आरोपी दिसणार नाही याची सुनिश्चिती विशेष न्यायालय करील व त्याचवेळी आरोपीला हा बालकाचा जबाब ऐकता येईल व तो त्याच्या अधिवक्त्याला कळविता…