Pwdva act 2005 कलम ३१ : उत्तरवादीने संरक्षण आदेशाचा भंग केल्यास शास्ती :
महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ कलम ३१ : उत्तरवादीने संरक्षण आदेशाचा भंग केल्यास शास्ती : (१) उत्तरवादीने संरक्षण आदेशाचा किंवा अंतरिम संरक्षण आदेशाचा भंग केल्यास, तो या अधिनियमाखालील आदेश असेल आणि त्यासाठी एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही प्रकारची कारावासाची किंवा वीस हजार रूपयांपर्यंत असू…